Apurva Kulkarni
उन्हाळ्यात तापमान वाढलं आणि चुकीचा आहार घेतला तर त्रास जाणवू लागतो. त्यामुळे शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाणं गरजेचं असतं.
benefits of eating bhakri
esakal
उन्हाळ्यात भाकरी शरीरासाठी फायदेशीर ठरते. भाकरी शरीर थंड ठेवते, पचन सुधारते.
benefits of eating bhakri
esakal
भाकरी उन्हाळ्यात चांगली असते. शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.
benefits of eating bhakri
esakal
ज्वारीची भाकरी तुम्ही वर्षभर कधीही खाऊ शकता. ज्वारी फायबरने समृद्ध असते. त्यामुळे पचन चांगलं ठेवते.
benefits of eating bhakri
esakal
नाचणीची भाकरी शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. नाचणी कॅल्शियमसमृद्ध असल्यानं अॅसिडिटीसाठी विशेष फायदेशीर ठरते.
benefits of eating bhakri
esakal
गव्हाची पोळी रोज खाता येऊ शकते. परंतु उन्हाळात जड वाटत असल्यानं शक्यतो भाकरी खाणं फायदेशीर ठरतं.
benefits of eating bhakri
esakal
बाजरीची आणि मक्याची भाकरी ही शरीरात उष्णता वाढवते. त्यामुळे उन्हाळ्यात या भाकऱ्या खाणं शक्यतो टाळावं.
benefits of eating bhakri
esakal