किंग खानची मुलगी कितवी शिकलीय?

रोहित कणसे

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) चा मालक शाहरूख खानची मुलगी सुहाना खान नेहमी आयपीएलमधील मॅच दरम्यान स्टेडियमवर पाहायला मिळते.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

सुहानाने देखील काही दिवसांपूर्वी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं असून आज आपण सुहाना खानचं शिक्षण काय झालंय याबद्दल जाणून घेणार आहोत.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

बॉलिवुडमध्ये किंग खान म्हणून प्रसिद्ध शाहरूख खानच्या मुलीचा जन्म २२ मे २००० साली मुंबईत झाला असून ती बरीच शिकलेली आहे.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

सुहानाचं शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मधून झालं.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

शालेय शिक्षणानंतर सुहाना लंडनमधील आर्डिगली कॅालेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुहाना अॅक्टिंग आणि ड्रामाचे शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटी मध्ये गेली.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

अभिनयाचे शिक्षण घएत असताना न्यूयॉर्कमध्ये सुहानाने थिएटर शओ देखील केले.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

भारतात परतल्यानंत सुहानाने द आर्चीज या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

तिचे वडील केकेआरचे मालक असल्याने सुहाना आयपीएल ऑक्शनच्या वेळी देखील उपस्थित होती.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

सुहाना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव अशते तिचे इंस्टाग्रामवर ५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

suhana Khan education ipl 2024 kkr shahrukh khan daughter marathi News latest photo

राजकारणावर विद्या बालनने केलं भाष्य