‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुकन्या मोनेंची खास पोस्ट

Anuradha Vipat

२५ वर्ष पूर्ण

जॉन मॅथ्यू मॅथन दिग्दर्शित ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Sukanya Mone's special post

खास शो

‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकतंच चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. 

Sukanya Mone's special post

पोस्ट

मराठीतील अभिनेत्री सुकन्या मोनेंनी देखील ‘सरफरोश’ चित्रपटाच्या खास शोला हजेरी लावली होती. यासंदर्भात त्यांनी एक नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

Sukanya Mone's special post

खास दिवस

आमिर खान, सोनाली बेंद्रेबरोबरचे फोटो शेअर करत सुकन्या मोनेंनी लिहिलं आहे, “कालचा दिवस खास होता…माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडतं होतं.

Sukanya Mone's special post

उल्लेखनीय चित्रपट

पुढे सुकन्या मोनेंनी लिहिलं आहे, आपण एखादा चित्रपट करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो पण ‘सरफरोश’ हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे

Sukanya Mone's special post

सरफरोश २

तसेच पुढे सरफरोश २’ चित्रपटाची आता वाट पाहतेय,” असं सुकन्या मोनेंनी लिहिलं आहे.

Sukanya Mone's special post

आंतरधर्मीय लग्नाबाबत रत्ना पाठक यांचं मोठं विधान