Saisimran Ghashi
दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पण दहीसोबत एक पदार्थ मिळसून खाल्ल्याने शरीरात थंडावा राहतो.
दहयात सब्जाच्या बिया मिसळून खाल्ल्याने उन्हाळ्यात खूप फायदा होतो.
सब्जा ज्याला बेसिल सीड्सदेखील म्हटले जाते.
साब्जाच्या बिया आणि दही यांचे थंड गुण असल्यामुळे, हे शरीराला उष्णतेपासून आराम देतात.
दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. सब्जाच्या बिया पचन प्रक्रियेला मदत करतात.
सब्जाच्या बिया पाणी शोषून घेतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळते. दही देखील शरीराला पाणी पुरवते आणि हायड्रेट ठेवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.