गरमी वाढली की लगेच बदला डाएट! ‘या’ 8 पदार्थांचा करा समावेश

Puja Bonkile

ताक आणि दही

शरीराला थंडावा देतात, पचन सुधारतात आणि डिहायड्रेशन टाळतात.

best cooling foods to eat during Indian summer

कलिंगड आणि खरबूज

पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट ठेवतात.

best cooling foods to eat during Indian summer

काकडी

थंड गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता कमी करते.

best cooling foods to eat during Indian summer

नारळ पाणी

नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स देऊन शरीराला ऊर्जा देते. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होत नाही.

best cooling foods to eat during Indian summer

लिंबूपाणी

व्हिटॅमिन सी देऊन थकवा कमी करते आणि शरीर ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.

best cooling foods to eat during Indian summer

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

best cooling foods to eat during Indian summer

सॅलड

सॅलेड हलका, पचायला सोपा आणि पोषणमूल्यांनी भरपूर असतात.

best cooling foods to eat during Indian summer

उन्हाळ्यात ताक पित असाल तर 'या' 5 चुका टाळा

mistakes to avoid while drinking buttermilk in summer

|

Sakal

आणखी वाचा