Puja Bonkile
घरातील फुलझाडे वातावरण सुगंधी ठेवतात.
झेंडुचे फुल घरातील बागेत लावू शकता.
घरात गुलाबाचे झाड लावल्याने वातावरणात सुगंध दरवळतो.
जास्वंदाचे झाड उन्हाळ्यात लावू शकता.
लिलीचे रोप घरातील बागेत लावू शकता.
घरातील बागेत चमेलीचे रोप लावू शकता.
उन्हाळ्यात मोगऱ्याचे रोप लावू शकता.
झाडांची योग्य वाढ होण्यासाठी वेळेवर पाणी आणि खत टाकावे.