Anushka Tapshalkar
कडक उन्हात चुकीचे पदार्थ मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात.
Summer Kids Diet
sakal
आईस्क्रीम आणि खूप थंड पदार्थांमुळे सर्दी, खोकला आणि घशाचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
Summer Kids Diet
sakal
जास्त साखर असलेल्या कोल्ड ड्रिंक्समुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते.
Summer Kids Diet
sakal
समोसे, भजी, चिप्स किंवा तिखट पदार्थ पचायला जड जातात आणि पोटाचे विकार वाढवू शकतात.
Summer Kids Diet
sakal
उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. तसेच पॅकेज्ड ज्यूसमध्ये साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हज जास्त असतात.
Summer Kids Diet
sakal
पिझ्झा, बर्गर आणि जास्त गोड पदार्थांमुळे मुलांना योग्य पोषण मिळत नाही आणि सुस्ती येऊ शकते.
Summer Kids Diet
sakal
टरबूज, काकडी, दही, ताक आणि शहाळ्याचे पाणी मुलांचे शरीर थंड ठेवण्यास मदत करतात.
Summer Kids Diet
sakal
Summer Salads for Fitness & Health
sakal