उन्हाळ्यात घर सजवण्यासाठी वापरा 'या' युनिक पद्धती

पुजा बोनकिले

उन्हाच्या झळा सुरू झाल्या असून आरोग्यासह घराची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

Sakal

घराची सजावट अगदी कमी खर्चात करू शकता.

Sakal

यामुळे घराला नवा लूक मिळेल.

Sakal

घराला नवा लूक देण्यासाठी जुन्या वस्तू काढून टाका.

Sakal

घरातील भिंतींवर सुंदर पेटिंग लाऊ शकता.

Sakal

घरात छोटी लाइट लावावे. यामुळे घरात सकारात्मक आणि शांत वातावरण निर्माण होईल.

Sakal

घरात झाडे लावावी. यामुळे घराचे सौंदर्य वाढते तसेच हवा शुद्ध राहते.

Sakal

उन्हाळ्यात घराला सुंदर आणि थंड ठेवण्यासाठी लाइट रंगाचे पदडे लावावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal