Summer pet care: उन्हाळ्याची चाहुल, जनावरांची 'या' 4 पद्धतीने घ्या काळजी

पुजा बोनकिले

उन्हाळा

उन्हाळा सुरू होताच मानवाने आरोग्यासह प्राण्यांची काळजी घेऊ शकता.

Summer pet care tips | Sakal

आरोग्य

प्राण्याच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

health | Sakal

आहार आणि पाणी

उन्हाळ्यात प्राण्यांना आहार आणि पाण्याची गरज असते.

diet | Sakal

Sakalथंड पाणी

जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पाणी प्यावे

water | Sakal

गुळ मीठ

शरारीतील शर्करा आणि क्षार यांचा समतोल राखण्यासाटी गुळ मीठ आणि क्षारांचे मिश्रण द्यावे.

Summer pet care tips | Sakal

दाट सावली

शक्यतो जनावरांना थंड जागेत अथवा दाट सावलीत ठेवावे

Summer pet care tips | Sakal

पशुवेद्य

उष्णतेचा त्रास झाल्यास त्वरित पशुवेद्यकांचा सल्ला घ्यावा.

Summer pet care tips | Sakal

Laughter Yoga चे फायदे खोणते?

Laughter Yoga | Sakal
आणखी वाचा