उन्हाळ्यात ओठ कोरडे अन् फाटण्यापासून कसे वाचवाल?

Aarti Badade

पाणी पिऊन हायड्रेटेड राहा

ओठांचे कोरडेपण टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. कमी पाणी पिण्यामुळे ओठ फाटू शकतात.

Summer Lip Care Prevent Dry and Cracked Lips | Sakal

SPF असलेले लिप बाम

ओठांना सूर्याच्या हानिकारक UV किरणांपासून बचाव करण्यासाठी SPF असलेला लिप बाम लावा.

Summer Lip Care Prevent Dry and Cracked Lips | Sakal

एक्सफोलिएट करा

मृत त्वचा काढून ओठ गुळगुळीत आणि मऊ ठेवण्यासाठी नियमितपणे ओठ एक्सफोलिएट करा.

Summer Lip Care Prevent Dry and Cracked Lips | Sakal

प्रोडक्ट्स टाळा

मॅट लिपस्टिक आणि लाँग-विअरिंग लिप स्टेन सारखे प्रोडक्ट टाळा. हायड्रेटिंग लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस वापरा.

Summer Lip Care Prevent Dry and Cracked Lips | Sakal

धूम्रपान टाळा

धूम्रपानामुळे ओठ कोरडे होऊ शकतात. त्यामुळे ओठांची काळजी घेण्यासाठी धूम्रपान टाळा.

Summer Lip Care Prevent Dry and Cracked Lips | Sakal

अल्कोहोल

जास्त अल्कोहोल सेवनामुळे ओठ कोरडे होऊ शकतात. त्यामुळे त्याचा वापर मर्यादित करा.

Summer Lip Care Prevent Dry and Cracked Lips | Sakal

त्वचेची काळजी

ओठांसोबतच, त्वचेची देखील काळजी घ्या, जेणेकरून उन्हाळ्यात ओठ आणि त्वचा दोन्ही हायड्रेटेड आणि निरोगी राहतील.

Summer Lip Care Prevent Dry and Cracked Lips | Sakal

आंबा कोणी खाऊ नये?

mango | sakal
येथे क्लिक करा