त्वचेसाठी करा 'हे' सोपे नाईट रूटीन फॉलो

सकाळ डिजिटल टीम

त्वचेची

दिवसा त्वचेची काळजी घेतोच, पण रात्रीही त्वचेची काळजी घेणं तितकं महत्वाचं असतं. रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने त्वचेला हानी होण्याची शक्यता कमी होते.

Effective night Routine for Your Skin | Sakal

चेहरा

चेहरा साफ करताना साबणाऐवजी फेसवॉश वापरा. हे चेहऱ्याला टवटवीत आणि ताजं ठेवण्यास मदत करते.

Effective night Routine for Your Skin | Sakal

मुरूमांसाठी

चेहऱ्यावर मुरूमं असल्यास, मुरूमांवर बेसनाचं पीठ चोळा. यामुळे त्रास कमी होतो.

Effective night Routine for Your Skin | Sakal

रात्री झोपताना

रात्री झोपताना किमान एक ग्लास पाणी किंवा लिंबू सरबत प्या. यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी ताजगी मिळते.

Effective night Routine for Your Skin | Sakal

रात्री झोपताना हलका अन् योग्य आहार घ्या. पोषणतेची कमतरता जाणवणार नाही.

Effective night Routine for Your Skin | Sakal

क्रिम्स

रात्री झोपताना त्वचेवर खूप क्रिम्स लावू नका. यामुळे त्वचेवर हानी होणार नाही आणि त्वचा शुद्ध राहील.

Effective night Routine for Your Skin | Sakal

त्वचेची काळजी

रात्री त्वचेची योग्य काळजी घेतल्यास, तुम्ही तुमची त्वचा ताजगी आणि निरोगी ठेवू शकता.

Effective night Routine for Your Skin | Sakal

गूळ शेंगदाणे कसे अन् कधी खावे?

Jaggery and Peanuts Health Benefits | sakal
येथे क्लिक करा