Summer Skincare : आला उन्हाळा त्वचेला सांभाळा..!

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

उन्हाळ्यात खास करून आरोग्याची काळजी घेण्यावर भर दिला जातो. परंतु, आरोग्यासोबतच तुम्ही त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात त्वचेची नीट काळजी घेतली नाही की, त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

स्किनेकअर रूटीन

त्वचेच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला खास उन्हाळ्यातील स्किनकेअर रूटीनबद्दल सांगणार आहोत.

सनस्क्रिन

उन्हाळ्यात चेहऱ्यावर सनस्क्रिन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका. सनस्क्रिन लावल्यामुळे त्वचेचे उन्हाच्या तीव्र झळांपासून संरक्षण होते.

फेसवॉश

तुमच्या त्वचेला सूट होणारा चांगला फेसवॉश चेहरा स्वच्छ करण्यासाठी अवश्य वापरा.

मॉईश्चरायझर महत्वाचे

सनस्क्रिन आणि फेसवॉश इतकेच चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावणे फायदेशीर आहे. यामुळे, चेहरा हायड्रेटेड आणि मऊ राहतो.

फेस सीरम

उन्हाळ्यात वॉटर बेस्ड फेस सीरम चेहऱ्यावर लावायला अजिबात विसरू नका.

Green Beans Benefits : अ‍ॅनिमियाची समस्या दूर करण्यासाठी लाभदायी आहे फरसबी

Green Beans Benefits | esakal