Summer Skincare: उन्हाळ्यात त्वचा झालीये चिकट? ट्राय करा 'हे' DIY फेस मास्क; लगेच मिळेल फ्रेश लूक

Anushka Tapshalkar

तेलकट त्वचेची समस्या

उन्हाळा व दमट हवामानात घाम आणि अतिरिक्त तेलामुळे त्वचा चिकट, मुरुमांनी भरलेली आणि निस्तेज दिसू शकते. पण घरच्या घरी नैसर्गिक उपायांनी ही समस्या सहज कमी करता येते.

DIY face Masks for Oily Skin this Summer

| sakal

मुलतानी माती + गुलाबजल

अतिरिक्त तेल शोषण्यासाठी आणि त्वचेला थंडावा देण्यासाठी हा मास्क प्रभावी आहे. आठवड्यातून 1–2 वेळा वापरल्यास त्वचा मॅट आणि स्वच्छ दिसते.

Multani Mitti and Gulabjal 

|

sakal

ओट्स + दही मास्क

हलकी एक्सफोलिएशन आणि ऑइल कंट्रोलसाठी उत्तम पर्याय. मृत पेशी निघून जातात आणि त्वचा मऊ व फ्रेश वाटते.Aloe Vera GelAloe Vera Gel Aloe Vera Gel

Oats and Yoghurt Mask

|

sakal

अ‍ॅलोवेरा + लिंबाचा रस

त्वचेवरील चमक कमी करण्यासाठी आणि जळजळ शांत करण्यासाठी उपयोगी. हा मास्क रात्री वापरा आणि दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन लावायला विसरू नका.

Aloe Vera Gel and Lemon Juice 

| sakal

अंड्याचा पांढरा भाग + टी ट्री ऑइल

पोअर्स घट्ट करण्यासाठी आणि मुरुम टाळण्यासाठी फायदेशीर.
तेलकट त्वचेसाठी हा मास्क खास प्रभावी ठरतो.

Egg White and Tea Tree Oil

|

sakal

काकडी + पुदिना मास्क

घामाने ओलसर झालेल्या त्वचेला शीतलता आणि ताजेतवानेपणा मिळतो. त्वचा हायड्रेटेड राहते आणि तेलाचे संतुलन सुधारते.

Cucumber and Mint Mask 

|

sakal

उत्तम परिणामांसाठी टिप्स

मास्क लावण्याआधी चेहरा स्वच्छ करा, आठवड्यातून 1–2 वेळाच वापरा, हलकं, नॉन-ग्रीसी मॉइश्चरायझर लावा, भरपूर पाणी प्या

Oily Skincare Routine

|

sakal

दररोज बीटाचा रस पिणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Health Benefits Of Beetroot Juice | sakal
आणखी वाचा