Anushka Tapshalkar
उन्हाचा तडाखा कमी करत ताजेतवाने वाटण्यासाठी घरच्या घरी बनवा हे मँगो ड्रिंक्स. चव, थंडावा आणि ट्रॉपिकल फ्लेवरचा परफेक्ट कॉम्बो!
Mango Drinks to try this Summer
sakal
आंब्याचा रस, नारळाचं दूध, मध आणि बर्फ एकत्र करून तयार करा हा क्रीमी व रिफ्रेशिंग ड्रिंक. उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट!
Mango Coconut Cooler
sakal
मँगो प्युरी, लिंबाचा रस आणि स्पार्कलिंग वॉटरचा भन्नाट फ्युजन. प्रत्येक घोटात मिळेल आंबट-गोड आणि फ्रेश टेस्ट.
Sparkling Mango Lemonade
sakal
ब्लॅक टीमध्ये मँगो प्युरी मिसळून तयार करा हा हटके ड्रिंक. थंड बर्फ आणि लिंबाच्या स्लाइससोबत त्याची चव अजूनच खुलते.
Mango Iced Tea
sakal
आंबा, दही, वेलची आणि थोडासा मध ब्लेंड करून बनवा रिच आणि क्रीमी मँगो लस्सी. वरून ड्रायफ्रूट्स घातले तर चव दुप्पट!
Classic Mango Lassi
sakal
आंबा, पुदिना आणि लिंबाचा रस यांचं कॉम्बिनेशन देईल जबरदस्त थंडावा. सोड्यासोबत सर्व्ह केल्यास चव आणखी मजेशीर लागते.
Mango Mint Cooler
sakal
मँगो सीझन फार कमी दिवसांचा असतो, त्यामुळे हे खास ड्रिंक्स नक्की ट्राय करा आणि प्रत्येक घोटात घ्या आंब्याची गोड मजा!
Summer Special Mango Drinks
sakal