फिट राहण्यासाठी हार्दिक पांड्या रोज काय करतो? जाणून घ्या!

Varsha Balhe

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून तुम्हीही थक्क व्हाल!

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

रूटीन

हार्दिक पांड्या फिटनेससाठी खूप कडक रूटीन फॉलो करतो.

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

पाणी

हार्दिक सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी ५०० मिली पाणी पितो.

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

हायड्रेट

हे पाणी शरीर हायड्रेट ठेवून जिमसाठी तयारी करण्यास मदत करते.

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

प्रोटीन

हार्दिक नाश्त्यात प्रोटीनयुक्त स्मूदीला प्राधान्य देतो.

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

स्मूदी

त्याच्या स्मूदीमध्ये ओट्स, बदाम, केळं आणि अवोकाडोचा समावेश असतो.

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

कॅलरीज

हार्दिक आपल्या रोजच्या कॅलरीजवरही बारकाईने लक्ष ठेवतो.

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

शिस्त

फिटनेस आणि शिस्तीमुळे हार्दिक मैदानावर नेहमीच दमदार दिसतो.

Hardik Pandya’s Strict Fitness Routine

|

esakal

धोनीच्या गॅरेजमधल्या या ५ महागड्या गाड्यांच्या किंमती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni’s Passion for Luxury Cars

|

esakal

येथे क्लिक करा