उन्हाळ्यात प्रवास करताना करा 'या' गोष्टी

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात अनेक लोक प्रवास करणे टाळतात.

Sakal

पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास उन्हाळ्यात प्रवास करणे अवघड होणार नाही.

Sakal

उन्हाळ्यात अतिनिल किरणांपासून बचाव करण्यासाठी जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रिन वापरावे.

Sakal

उन्हाळ्यात सुती आणि सैल कपडे घालावे.

Sakal

प्रवास करताना फोनची बॅटरी संपू शकते. यामुळे पावरबॅक सोबत ठेवावी

Sakal

उन्हाळ्यात प्रवास करताना थोडावेळ विश्रांती घ्यावी.

Sakal

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. यामुळे भरपुर पाणी प्यावे आणि रसाळ फळांचा रस प्यावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal