Aarti Badade
ऑगस्ट २०२५ मध्ये सूर्य ३ वेळा नक्षत्र व राशी बदलणार आहे – आश्लेषा नक्षत्र (३ ऑगस्ट), सिंह राशी (१७ ऑगस्ट) आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (३० ऑगस्ट).
या सूर्य संक्रमणामुळे काही राशींना राजयोगासारखे लाभ मिळणार आहेत – नशिब उजळणार, करिअर, पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार!
सिंह राशीच्या लोकांना आत्मविश्वास, आरोग्य सुधारणा, व्यवसायात भरपाई आणि समाजात मान-सन्मान मिळेल.
नवीन उत्पन्न स्रोत, गुंतवणुकीतून फायदा, अभ्यासात यश, प्रेमसंबंध सुधारतील आणि आर्थिक स्थिरता मिळेल.
व्यवसायात अडथळ्यांपासून मुक्ती, पदोन्नतीची शक्यता, गुंतवणुकीतून फायदा आणि कुटुंबीयांकडून मानसिक आधार मिळेल.
सूर्य-मंगळ खप्पर योग निर्माण होणार आहे. काही राशींनी सावधगिरी बाळगावी लागेल. मानसिक संतुलन राखा व निर्णय विचारपूर्वक घ्या.
या कालावधीत ग्रह शुभ आहेत. योग्य कृती, आत्मविश्वास आणि मेहनतीने तुम्ही तुमचं नशिब बदलू शकता!