रविवार राशिभविष्य 14 जून 2026! वाचा 12 राशींचे भविष्य

Aarti Badade

मेष :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

horoscope

|

Sakal

कर्क :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

horoscope

|

Sakal

तुळ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope

|

Sakal

धनु :

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

मकर :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Sakal

मीन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope

|

Sakal

डायबिटीज असणाऱ्यांनी रवा खाण्याआधी 'हे' नक्की वाचा!

semolina rava good for diabetics

|

Sakal

येथे क्लिक करा