Apurva Kulkarni
रविवारी सुट्टीचा दिवस असला की काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा असते. परंतु अशा सोप्या पद्धतीने एकदा अंडा मसाला नक्की ट्राय करा.
Egg Masala Recipe
esakal
सुरुवातीला कढईत तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या.
Egg Masala Recipe
esakal
त्यानंतर त्यात आलं-लसून पेस्ट, टोमॅटो, हळद, तिखट आणि मीठ घालून चांगलं परून घ्या.
Egg Masala Recipe
esakal
त्यानंतर त्यामध्ये उकडलेली अंडी थोडे टोकाला कट मारून मसाल्यात घालून मिक्स करा.
Egg Masala Recipe
esakal
त्यानंतर थोडं पाणी घालून ५ ते ७ मिनिटं चांगलं शिजवून घ्या.
Egg Masala Recipe
esakal
शेवटी थोडा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून एक वाफ येऊ द्या.
Egg Masala Recipe
esakal
गरमागरम अंडा मसाला, पोळी, भाकरी, भातासोबत सगळ्यांना खायला द्या.
Egg Masala Recipe
esakal
Nachni bhakri with ghee benefits
Sakal