Sunday Special: रविवारी मोहरीच्या तेलाचा दिवा का लावावा?

सकाळ डिजिटल टीम

हिंदु धर्मात दिवा लावण्याचे खास महत्व आहे.

Sunday Special

रविवारी मोहऱ्याचा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

mustard oil

रविवार हा दिवस सुर्यदेवाला समर्पित आहे.

Sunday Special

धन प्राप्ती

रविवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यासआर्थिक समस्या कमी होतात.

Money

समस्या कमी होतात

रविवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास जीवनातील समस्या कमी होतात.

Problems

मुख्यप्रवेश दारात लावावे

मुख्यप्रवेश दारावर मोहरीचा दिवा लावाल्यास नकारात्मकता दूर राहते.

Door

मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास जीवनात यश मिळू शकते.

Success

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात

Alphonso Mango | Sakal