Apurva Kulkarni
सनी देओल याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने त्याचा करिअरमध्ये अनेक देशभक्तिपर चित्रपट केले आहेत.
नुकताचं भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सनी देओल याच्या देशभक्तिपर चित्रपटावर नजर टाकूया
1997 मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटात सनी देओलने पाकिस्तानी तळ उद्ध्वस्त केले होते.
सुपरहिट ठरलेल्या गदर चित्रपटात पत्नीला वापस आणण्यासाठी एकटे पाकिस्तानमध्ये गेलेलं दाखवण्यात आलं. तसंच चित्रपटात देशभक्ती सुद्धा दाखण्यात आली आहे.
2002 मध्ये आलेल्या माँ तुझे सलाम चित्रपटात भारत पाकिस्तान युद्ध दाखवण्यात आलं आहे. यातील 'कश्मीर मांगोगे तो चीर देंगे' हा डायलॉग प्रचंड हीट झाला.
२००३ मध्ये आलेला 'द हिरो' या चित्रपटात सनी देओल दहशतवाद्यांचा खात्मा केलेलं दाखवण्यात आलं आहे.
2007 मध्ये प्रदर्शित झालेला काफिला चित्रपट सुद्धा पाकिस्तान तसंच दहशवादी हल्ल्यावर आधारित आहे.
2023 मध्ये आलेल्या गदर 2 चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपट सनी देओल एकटे पाकिस्तानात जाऊन मुलाला वापस आणतात.