सनी लियोनीचा झाला होता पहिला साखरपुडा पण...

Anuradha Vipat

अनटायटल्ड सिनेमामुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या तिच्या आगामी अनटायटल्ड सिनेमामुळे चर्चेत आहे.

रिऍलिटी शो

सनी सध्या रिऍलिटी शो MTV Splitvilla X5 : Exsqueeze Me please होस्ट करत आहे.

भूतकाळाबद्दल

नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये सनीने स्वतःच्या भूतकाळाबद्दल सांगितलं आहे.

फसवणूक

लग्नाच्या दोन महिन्यांपूर्वी सनीची तिच्या होणाऱ्या पतीना तिची फसवणूक केली होती.

खासगी आयुष्याची चर्चा

सनी लियोनीचा साखरपुडा झालेला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी लियोनी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. 

काहीतरी चुकीचं

पुढे सनी मला सतत वाटतं होतं काहीतरी, चुकीचं घडत आहे आणि ते चुकीचच होतं. तो पुरुष माझी फसवणूक करत होता. मी फक्त त्याला एवढंच विचारलं तू माझ्यावर प्रेम करतो की नाही.. त्यावर तो म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करत नाही

रश्मिकाने शेअर केला तिच्या आणि बहिणीच्या नात्याबद्दलचा किस्सा