Anushka Tapshalkar
दररोज सनस्क्रीन वापरूनही टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि सुरकुत्या जाणवतात? यामागचं कारण प्रॉडक्ट नसून, त्याच्या वापरातील छोट्या चुका आहेत!
Sunscreen Mistakes to Avoid for Correct Effects
sakal
चेहरा आणि मान यासाठी किमान एक टीस्पून इतका सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी प्रमाणात लावल्यास SPF चे संरक्षण लक्षणीयरीत्या घटते.
Sunscreen Mistakes to Avoid for Correct Effects
sakal
फक्त एकदाच सनस्क्रीन लावून भागत नाही! घाम, त्वचेवरील तेल आणि वारंवार होणाऱ्या स्पर्शामुळे ते त्वचेवरून निघून जातं. त्यामुळे दर २-३ तासांनी सनस्क्रीन परत लावणं आवश्यक आहे.
Sunscreen Mistakes to Avoid for Correct Effects
sakal
सनस्क्रीनचा परिणाम त्वरित दिसून येत नाही, त्यामुळे बाहेर पडण्याच्या किमान १५-२० मिनिटे आधी तो लावावा.
Sunscreen Mistakes to Avoid for Correct Effects
sakal
अनेकदा सनस्क्रीन लावताना काही भाग राहून जातात; जसं की कान, केसांची किनार, पापण्या, मान आणि हाताचा मागचा भाग.
Sunscreen Mistakes to Avoid for Correct Effects
sakal
SPF फक्त UVB किरणांपासूनच संरक्षण देतो. UVA किरणांपासूनही बचाव हवा असेल तर “ब्रॉड स्पेक्ट्रम SPF 30+” चा वापर करा.
Sunscreen Mistakes to Avoid for Correct Effects
sakal
भारतासारख्या उष्ण हवामानात सनस्क्रीनचा परिणाम लवकर कमी होतो. त्यामुळे टोपी, सनग्लासेस वापरा आणि शक्य तितक्या सावलीत राहा.
sakal