घरातही त्वचेवर सनस्क्रीन लावावे का?

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणे गरजेचे असते.

Sakal

पण घरात असताना देखील सनस्क्रीन लावावे का हे जाणून घेऊया.

Sakal

सुर्यप्रकाशाच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावावे.

Sakal

घराबाहेर उन्हात जाताना सनस्क्रीन लावावे.

Sakal

उन्हात होणाऱ्या टॅनिंगपासून आराम मिळवण्यासाठी समस्क्रीन लावावे.

Sakal

नियमितपणे सनस्क्रीन लावल्याने अतिनिल किरणांपासून चेहऱ्यांचे रक्षण होते.

Sakal

सनस्क्रीनमुळे त्वचेचे अतिनिल किरणांपासून बचाव होतो आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

Sakal

उन्हात जाण्यापुर्वी ३० मिनिट आधी सनस्क्रीन लावावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal