सुपर ओव्हरचा 'किंग' सुनील नरेन!

Pranali Kodre

LSG vs KKR

आयपीएल २०२६ स्पर्धेत पहिली सुपर ओव्हर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात रंगली, ज्यात कोलकाताने बाजी मारली.

Sunil Narine

|

Sakal

सुनील नरेनच्या फिरकीची जादू

सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनने पुन्हा एकदा त्याच्या फिरकीची जादू दाखवली.

Sunil Narine

|

Sakal

तीन चेंडूत दोन विकेट्स

अवघ्या तीन चेंडूत त्याने निकोलस पूरन आणि एडेन मार्करम यांना बाद करत फक्त १ धाव दिली.

Sunil Narine

|

Sakal

सुपर ओव्हरचा किंग

यामुळे KKR चा विजय सोपा झालाच, पण नरेनने पुन्हा सिद्ध केलं की तो 'सुपर ओव्हरचा किंग' का आहे.

Sunil Narine

|

Sakal

Maiden Super Over

२०१४ च्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये नरेनने गयाना ऍमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना त्रिनिदाद अँड टोबॅगोविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये एकही धाव दिली नव्हती (Maiden Super Over).

Sunil Narine

|

Sakal

नरेन आणि सुपर ओव्हर

तसं नरेन आणि सुपर ओव्हर हे समीकरण भन्नाटच आहे.

Sunil Narine

|

Sakal

कामगिरी

त्याने अत्तापर्यंत ५ सुपर ओव्हर टाकल्यात, ज्यात त्यानं फक्त २५ धावा दिल्या असून ६ विकेट्स घेतल्यात. त्याचा इकोनॉमी रेट फक्त ५.७७ इतका आहे.

Sunil Narine

|

Sakal

तर विजय पक्का?

थोडक्यात काय तर नरेन संघात असला आणि सुपर ओव्हर असेल, तर संघाचा विजय जवळपास पक्काच असल्यासारखं आहे.

Sunil Narine

|

Sakal

कमी वयात मोठी भरारी! १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

येथे क्लिक करा