कमी वयात मोठी भरारी! १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी

Pranali Kodre

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

आयपीएल २०२६ स्पर्धेत २५ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना झाला.

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

वैभव सूर्यवंशीचे शतक

जयपूरला झालेल्या या सामन्यात हैदराबादने ५ विकेट्सने विजय मिळवला, पण या सामन्यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने शतकी खेळी केली.

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

वैभवचं वय

त्याने ३६ चेंडूत शतक केले. त्याने ३७ चेंडूत १२ षटकारांसह १०३ धावा केल्या. हे शतक केले, तेव्हा वैभवचं वय १५ वर्षे २९ दिवस होते.

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

गुजरातविरुद्धही शतक

दरम्यान, वैभवचं हे दुसरे आयपीएल शतक आहे, त्याने २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धही शतक केले होते.

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

पहिल्या शतकावेळी वय

२०२५ मध्ये जेव्हा वैभवने गुजरातविरुद्ध शतक केले होते, तेव्हा त्याचे वय १४ वर्षे ३२ दिवस होते.

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

पहिले दोन्ही क्रमांक वैभवचेच

त्यामुळे आता आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतके करणाऱ्या भारतीयांच्या यादीत वैभव पहिल्या दोन क्रमांकावर आहे.

Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

तिसरा क्रमांक

या यादीत वैभवनंतर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मनिष पांडे आहे. त्याने १९ वर्षे २५३ दिवस वय असताना शतक केले होते.

Manish Pandey

|

Sakal

५९ षटकार अन् ९८६ धावा... IPL मधील सुपर Saturday! एकाच दिवसात ५ विक्रम

KL Rahul - Vaibhav Sooryavanshi

|

Sakal

येथे क्लिक करा