टोमॅटोत लपलाय आरोग्याचा खजिना

पुजा बोनकिले

टोमॅटोचा वापर सर्वच घरांमध्ये होतो.

Health Benefits of eating Tomato | Sakal

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट आणि कॅल्शिअम यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Health Benefits of eating Tomato | Sakal

टोमॅटो खाल्ल्याने कॅन्सरची समस्या कमी होते.

Health Benefits of eating Tomato | Sakal

टोमॅटोचा वापर केल्याने त्वचेवरचा काळपटकमी होतो.

Health Benefits of eating Tomato | Sakal

टोमॅटोचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

Health Benefits of eating Tomato | Sakal

टोमॅटोचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात.

Health Benefits of eating Tomato | Sakal

शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी टोमॅटो मदत करते.

Health Benefits of eating Tomato | Sakal

टोमॅटोपासून भाजी,चटणी,सॉस यासरखे अनेक पदार्थ बनवले जातात.

Health Benefits of eating Tomato | Sakal

रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी टोमॅटो खाणे फायदेशीर ठरते.

Health Benefits of eating Tomato

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal