Aarti Badade
तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली असेल किंवा मेंदू तल्लख करायचा असेल, तर या १० सुपरफूड्सचा (Superfoods) तुमच्या आहारात नक्की समावेश करा.
Sakal
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. त्यातील व्हिटामिन K मेंदूसाठी अत्यंत गुणकारी असते.
Sakal
अंडी प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. त्यातील कोलाईन (Choline) नावाचे तत्त्व मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे असते.
Sakal
रोज मूठभर नट्स खावेत. त्यातील हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स ब्रेन हेल्थसाठी खूप फायदेशीर असतात.
Sakal
हळदीतील करकुमिन रक्ताचा वेग वाढवते आणि भोपळ्याच्या बियांतील ओमेगा-3, झिंक मेंदूला ॲक्टिव्ह ठेवते.
Sakal
संत्र्यांमधील व्हिटामिन C सेरोटोनिन (Serotonin) प्रोडक्शनला मदत करते. ग्रीन टीमधील पॉलीफेनोल मेंदूच्या पेशींसाठी चांगले असते.
Sakal
डार्क चॉकलेट्स आणि कॉफीतील फ्लॅवोनॉयड्स मूड चांगला करतात, तर फॅटी फिशमधील ओमेगा-3 स्मरणशक्ती वाढवते.
Sakal
Sakal