शाहरुख खान कडून सुपरस्टार राम चरणचा अपमान?

Anuradha Vipat

शाही सोहळ्याची चर्चा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगच्या शाही सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ram Charan insulted by Shah Rukh Khan

अपमान केल्याची चर्चा

या प्री-वेडिंग कार्यक्रमामधील एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यान शाहरुखने दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा अपमान केल्याची चर्चा होऊ लागली आहे.

Ram Charan insulted by Shah Rukh Khan

राम चरणचा उल्लेख

स्टेजवर बोलवताना शाहरुखने राम चरणचा उल्लेख इडली असा केला.

Ram Charan insulted by Shah Rukh Khan

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Ram Charan insulted by Shah Rukh Khan

वक्तव्यावर नाराजी व्यक्त

राम चरणची मेकअप आर्टिस्ट जेबा हसन हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शाहरुखच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Ram Charan insulted by Shah Rukh Khan

अशी पोस्ट

राम चरण सारख्या स्टारबद्दल इतके अपमानास्पद! अशी पोस्ट जेबाने आपल्या इन्टास्टोरीमध्ये लिहिली आहे

Ram Charan insulted by Shah Rukh Khan

आराध्या बच्चनचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन