सुरभी चंदनाने प्रियकर करण शर्मासोबत बांधली लग्नगाठ, फोटो केले शेअर

Anuradha Vipat

लग्नगाठ

'इश्कबाज' अभिनेत्री सुरभी चंदनाने प्रियकर करण शर्मासोबत लग्न केले आहे.

Surbhi Chandana merried with Karan Sharma

लग्नाचे फोटो शेअर

लग्नानंतर या दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत 

Surbhi Chandana merried with Karan Sharma

हेवी वर्क लेहेंगा चोली

लग्नात सुरभीने ग्रे आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनचा हेवी वर्क लेहेंगा चोली परिधान केली होती

Surbhi Chandana merried with Karan Sharma

फोटो शेअर

सुरभीने जयमालपासून सिंदूर दानपर्यंतचे सर्व फोटो शेअर केले आहेत.

Surbhi Chandana merried with Karan Sharma

नात्याची घोषणा 

लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी सुरभीने करणसोबतच्या नात्याची घोषणा केली होती

Surbhi Chandana merried with Karan Sharma

चोमू पॅलेसमध्ये लग्न

सुरभी आणि करणने 2 मार्च रोजी राजस्थानमधील चोमू पॅलेसमध्ये लग्न केले आहे

v

जेव्हा भर सेटवर झाला होता कतरिनाचा अपमान तेव्हा...