जेव्हा भर सेटवर झाला होता कतरिनाचा अपमान तेव्हा...

Anuradha Vipat

कतरिना कैफ

कतरिना कैफने 2003 मध्ये 'बूम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं

Katrina kaif

कतरिनाचा अपमान

 पण एक वेळ अशी होती की डान्समुळे भर सेटवर कतरिनाचा अपमान झाला होता. 

Katrina kaif

किस्सा शेअर

एका मुलाखतीमध्ये कतरिनाने तिच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. यावेळी तिनं 'मल्लीस्वरी' चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा शेअर केला आहे .

Katrina kaif

इंडस्ट्रीत यश

ति म्हणाली की, मी एका साऊथ इंडियन चित्रपटाच्या सेटवर होते. बहुतेक तो माल्लिसवरी हा चित्रपट होता. तेव्हा कोणतरी माईकवर म्हटलं होतं की, 'ही मुलगी साधा डान्स नाही करु शकत ही इंडस्ट्रीत काय यश मिळणार'

Katrina kaif

हे सुरुवातीला ऐकून...

यावर पुढे कतरिनाने म्हटलं की, तिला डान्स करता येत नाही, हे सुरुवातीला ऐकून फार वाईट वाटलं.

Katrina kaif

प्रेक्षकांच्या पसंतीस

चिकनी चमेली', 'शीला की जवानी', 'कमली' आणि 'काला चष्मा' यांसारख्या हिट डान्समधून कतरिना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Katrina kaif

शाहरुख खान कडून सुपरस्टार राम चरणचा अपमान?