Aarti Badade
जोडवी घातल्याने पायातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे वेदना कमी होतात आणि पायाला ऊर्जा मिळते, असे काही लोक म्हणतात.
चांदीचे जोडवी पायातील सूज कमी करण्यास मदत करते.
चांदी शरीरातील उष्णता शोषून घेते, ज्यामुळे पायाला आराम मिळतो.
चांदीचे जोडवी हाडांना मजबूत बनवतात, असे काही लोक म्हणतात.
हिंदू संस्कृतीत जोडवी विवाहित महिलांचे प्रतीक आहे, असे काही लोक म्हणतात.
जोडवी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, असे काही लोक म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार जोडवी चंद्राचे प्रतीक आहे, असे काही लोक म्हणतात.