पुरुषांनी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा!

Aarti Badade

हार्मोन्स

कॉर्टिसोल आणि टेस्टोस्टेरॉन हे दोन हार्मोन्स पुरुषांमध्ये पोटाची चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

Men Gain Weight | Sakal

तणाव

तणावामुळे कॉर्टिसोल वाढतो आणि टेस्टोस्टेरॉन घटल्याने स्नायू कमी होतात व चरबी साचते.

Men Gain Weight | Sakal

जवस

जवसमद्धे लिग्नान असते जे हार्मोन्स संतुलित करतं — दररोज १ चमचा भाजलेलं जवस दह्यात किंवा स्मूदीत घ्या.

flax seeds | Sakal

दालचिनी चहा

दालचिनी चहा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो, तर आवळा रस चयापचय सुधारतो — दोन्ही पोटाची चरबी कमी करतात.

Cinnamon | Sakal

मेथीचे दाणे

रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी पाण्यासह प्यायल्याने चरबी कमी होते.

Fenugreek seeds | Sakal

अश्वगंधा चहा

अश्वगंधा चहा कॉर्टिसोल कमी करून टेस्टोस्टेरॉन वाढवतो — झोपण्याआधी ३० मिनिटे आधी घ्या.

Ashwagandha | Sakal

उपाय

हे उपाय नियमित केल्यास हार्मोन्स संतुलित राहतात, पोटाची चरबी कमी होते आणि पुरुष सडपातळ होऊ लागतात.

weight loss | Sakal

बदाम बटर खा अन् बॅड कोलेस्ट्रॉलसह 6 समस्यांपासून व्हा दूर

Almond butter benefits | Sakal
येथे क्लिक करा