विश्वास नाही बसणार, पण 'या' योगाने काळे ओठ झटक्यात लाल होतात!

Anushka Tapshalkar

काळे ओठ
ओठांचा काळेपणा (lip pigmentation) आत्मविश्वास कमी करू शकतो. योग्य काळजी, हायड्रेशन आणि नैसर्गिक उपायांनी ओठ पुन्हा मऊ आणि गुलाबी दिसू शकतात.

Dark Lips

|

sakal

मूळ कारण शोधा
डार्क लिप्स हे डिहायड्रेशन, रक्ताभिसरण कमी होणे किंवा पोषणतत्त्वांच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि शरीराची एकूण काळजी घ्या.

Look for Root Cause

|

sakal

तूप (Ghee) लिप मास्क
शुद्ध तूप ओठांना खोलवर मॉइश्चर देते आणि कोरडेपणा कमी करते. झोपण्यापूर्वी हलका थर लावल्यास ओठ मऊ आणि हेल्दी दिसतात.

Ghee Mask

|

sakal

लिप योग / व्यायाम
ओठांचे हलके व्यायाम रक्ताभिसरण सुधारतात. “ओम” उच्चारण, हलके स्माईल होल्ड किंवा ओठांना सौम्य टॅपिंग यामुळे ओठ अधिक निरोगी दिसतात.

Lip Yoga

|

sakal

लिप स्क्रब
डेड स्किनमुळे ओठ काळे दिसू शकतात. केळी, पपई साल किंवा साखर-लिंबूने हलका स्क्रब करून नंतर तूप/तेल लावा.

Lip Scrub | sakal

बीटरूट लिप टिंट
बीटरूट रस आणि तूप/तेल मिसळून नैसर्गिक टिंट तयार करा. यामुळे ओठांना लगेच गुलाबी टोन मिळतो आणि दीर्घकाळ वापराने रंग सुधारतो.

Beetroot Lip Tint

|

sakal

आईस क्यूब ट्रिक
कापडात गुंडाळलेला आईस हलक्या हाताने ओठांवर लावा. रक्ताभिसरण वाढते आणि ओठ ताजेतवाने व गुलाबी दिसतात.

Ice Cube Trick for Pink Lips

|

sakal

काकडीचा रस
काकडीतील अँटीऑक्सिडंट्स ओठांना थंडावा आणि हायड्रेशन देतात. कापसाने रस लावल्यास pigmentation कमी होण्यास मदत होते.

Cucumber Juice for Pink Lips

|

sakal

त्वचेच्या प्रत्येक प्रकारानुसार एक्सफोलिएशन कसं करायचं?

आणखी वाचा