सुरुची आडारकरने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन

Apurva Kulkarni

महाकालेश्वराचे दर्शन

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची आडारकर हिने उज्जैन इथल्या महाकालेश्वराचे दर्शन घेतलं आहे.

suruchi adarkar in ujjen | esakal

फोटो शेअर

सोशल मीडियावर तिने उज्जैनमधील फोटो शेअर केले आहे.

suruchi adarkar in ujjen | esakal

शिवभक्तीत तल्लीन

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर आहे. त्यामुळे ती शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे.

suruchi adarkar in ujjen | esakal

खास कॅप्शन

शेअर केलेल्या फोटोला सुरुचीने खास कॅप्शनही दिलं आहे. 'जय महाकाल.. चिंता सोडून शांतता प्राप्तीच्या मार्गावर' असं सुरुची म्हटंली आहे.

suruchi adarkar in ujjen | esakal

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सुरुचीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

suruchi adarkar in ujjen | esakal

आकाशी रंगाची साडी

सुरुचीने फोटोमध्ये आकाशी रंगाची साडी नेसली आहे. साडीमध्ये सुरुची सुंदर दिसत आहे.

suruchi adarkar in ujjen | esakal

सोशल मीडियावर सक्रीय

सुरुची नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. वयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.

suruchi adarkar in ujjen | esakal

शहनाज गिलने 6 महिन्यात कसं कमी केलं 55 किलो वजन

shehnaaz-gill | esakal
हे ही पहा..