Pranali Kodre
वसई-विरार
वसई-विरारच्या या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या शहरात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत.
Beach
Sakal
शहराच्या गजबटापासून दूर
शहराच्या गोंगाटापासून दूर शांतता आणि निवांतपणा अनुभवण्यासाठी येथे प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत.
Beach
Sakal
त्यातीलच एक म्हणजे सुरूची समुद्रकिनारा. पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये हा समुद्रकिनारा आहे.
Suruchi Beach, Vasai, Palghar
Sakal
स्वच्छ असलेला हा समुद्रकिनारा रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून निवांतपणा देतो.
Suruchi Beach, Vasai, Palghar
Sakal
येथून दिसणारा सुर्यास्त आणि सुर्योदय पाहण्याचा अनुभवही मनाला आनंद देणारा आहे.
Beach
Sakal
या सुमुद्रकिनाच्या आजूबाजूला सुरूच्या झाडांची सुंदर रांग आहे.
Suruchi Beach, Vasai, Palghar
Sakal
एका दिवसाच्या सहलीसाठी हा समुद्रकिनारा एक उत्तम पर्याय आहे.
Vasai, Palghar
Sakal
येथे येण्यासाठी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुरूची समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी बस आणि ऑटो उपलब्ध आहेत. याशिवाय खाजगी गाडीनेही तिथे जाता येते.
Vasai, Palghar
Sakal
Devghali Beach, Kasheli, Ratnagiri
X/maha_tourism