Sandeep Shirguppe
सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजार होतात. यावर सूर्यनमस्कार उपयुक्त ठरेल.
सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कार केल्याने कॅलरी बर्न होतात आणि चयापचय क्रिया सुधारते.
सूर्यनमस्कारामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायू मजबूत होतात.
पोटाच्या समस्या, पचन संस्थ्या मजबूत होण्यासाठी सूर्यनमस्कार नियमीत करावा.
सूर्यनमस्कारामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.
नियमित सूर्यनमस्कारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.
तणाव आणि चिंता कमी करायची असेल तर रोज सकाळी सूर्यनमस्कार करा.
मनाची एकाग्रता वाढवायची असेल तर सूर्यनमस्कारामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.