Pranali Kodre
भारत आणि न्यूझीलंड संघात २१ जानेवारी रोजी नागपूरला टी२० मालिकेतील पहिला सामना पार पडला.
Suryakumar Yadav - Abhishek Sharma
Sakal
या सामन्यात भारताने ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Suryakumar Yadav - Abhishek Sharma
हा सामना भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी खास होता.
Suryakumar Yadav
Sakal
सूर्यकुमारचा हा भारतासाठी १०० वा टी२० सामना होता. त्यामुळे तो १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरला.
Suryakumar Yadav
Sakal
भारतासाठी सर्वाधिक टी२० सामने रोहित शर्माने खेळले आहेत. त्याने १५९ सामने खेळले आहेत.
Rohit Sharma
Sakal
विराट कोहलीने १२५ टी२० सामने भारतासाठी खेळले आहेत.
Virat Kohli
Sakal
हार्दिक पांड्यानेही भारतासाठी १२५ टी२० सामने खेळले आहेत.
Hardik Pandya
Sakal
India’s U19 & T20 World Cup Winners
Sakal