T20 WC ट्रॉफीसोबत विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवचे खास फोटोशूट

Pranali Kodre

भारत विश्वविजेता

भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली.

Suryakumar Yadav

|

Sakal

न्यूझीलंडविरुद्ध विजय

भारतीय संघाने ८ मार्च रोजी अंतिम सामन्यात अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ९६ धावांनी विजय मिळवला.

Suryakumar Yadav

|

Sakal

खास फोटोशूट

या विजेतेपदानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे खास फोटोशूट झाले.

Suryakumar Yadav

|

Sakal

जागा

त्याचे फोटोशूट ९ मार्च रोजी गांधीनगरजवळ अडालज विहीरजवळ झाले.

Suryakumar Yadav

|

Sakal

मायदेशात टी२० वर्ल्ड कप

सूर्यकुमार यादव मायदेशात टी२० वर्ल्ड कप जिंकणारा जगातील पहिला कर्णधार आहे.

Suryakumar Yadav

|

Sakal

तिसरा कर्णधार

तसेच सूर्यकुमार टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार आहे.

Suryakumar Yadav

|

Sakal

रोहित-धोनीनंतरचा कर्णधार

सूर्यकुमारच्या आधी भारतासाठी एमएस धोनीने २००७ मध्ये आणि रोहित शर्माने २०२४ मध्ये टी२० वर्ल्ड कप कर्णधार म्हणून जिंकला आहे.

Suryakumar Yadav

|

Sakal

सर्वात कमी वयात ICC ट्रॉफी जिंकणारे भारतीय; रोहित शर्मा अव्वल

Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा