Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये १५ फेब्रुवारी कोलंबोमध्ये सामना झाला.
Suryakumar Yadav 3rd Indian Captain to Beat Pakistan in T20WC
Sakal
या सामन्यात भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले.
Team India
Sakal
त्यामुळे टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करणारा सूर्यकुमार यादव भारताचा तिसरा कर्णधार ठरला आहे.
Suryakumar Yadav 3rd Indian Captain to Beat Pakistan in T20WC
Sakal
याआधी भारताने एमएस धोनीच्या नेतृ्त्वात पाकिस्तानला टी२० वर्ल्ड कपमध्ये ५ सामन्यांपैकी ४ सामन्यांत पराभूत केले आहे, तसेच एका बरोबरीत सुटलेल्या सामन्यात बॉलआऊटमध्ये पराभूत केले आहे.
MS Dhoni
Sakal
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानला टी२० वर्ल्ड कपमध्ये २ वेळा पराभूत केले आहे.
Rohit Sharma
Sakal
आता पाकिस्तानला टी२० वर्ल्ड कपमध्ये पराभूत करणाऱ्या एमएस धोनी आणि रोहित शर्मा या भारतीय कर्णधारांच्या यादीत सूर्यकुमारचाही समावेश झाला आहे.
Suryakumar Yadav 3rd Indian Captain to Beat Pakistan in T20WC
Sakal
टी२० वर्ल्ड कपमध्ये केवळ विराट कोहली असा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभूत स्वीकारावा लागला आहे. हा सामना २०२१ च्या स्पर्धेत झाला होता.
Virat Kohli
Sakal
Ishan Kishan
Sakal