Apurva Kulkarni
अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.
सुष्मिता सेनच कोणत्याच सेलिब्रिटीसोबत नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. परंतु तिचं एका दिग्दर्शकासोबत नाव जोडण्यात आलं होतं.
सुष्मिताचं नाव दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत जोडलं होतं. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये पसरल्या होत्या.
विक्रम महेश यांच्याकडे अभिनेत्रीची तक्रार करायचा. पण अखेर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.
सुष्मिताने महेश भट्ट यांच्या दस्तक सिनेमाच्या शुटिंग दरम्यान विक्रम भट्ट आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेम फुललं.
परंतु विक्रम हे विवाहित होते. सुश्मिताने सांगितलं की, 'विक्रम आणि त्यांची पत्नी एकत्र राहत नव्हते, त्यामुळे मला कधीच त्यांच्यासोबत नात्यात असल्याचा पश्चाताप झालेला नाही.'
परंतु काही कारणास्तव सुष्मिता आणि विक्रम यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही.