Yashwant Kshirsagar
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केलीय, मात्र भाजपच्या या यशात सुवेंदू अधिकारी यांच्या मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
सुवेंदू अधिकारी यांचा जन्म एका राजकारणी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिशिर हे अनुभवी नेते असल्याने राजकारणाचे धडे त्यांना लहानपणापासून मिळाले.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून केली आणि हळूहळू संघटन मजबूत करत मोठा जनाधार तयार केला.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
२००७ मधील नंदीग्राम आंदोलनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
नंदीग्राम आंदोलनानंतर त्यांची ओळख एक आक्रमक आणि जनतेसाठी लढणारा नेता म्हणून निर्माण झाली.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
सुरुवातीला ते तृणमूल कॉंग्रेस मध्ये होते आणि ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
त्यांनी २०२० मध्ये टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे बंगालच्या राजकारणात मोठा बदल झाला.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
२०२१ च्या निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून थेट ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
या अटीतटीच्या लढतीत सुवेंदू अधिकारी विजयी झाले आणि राज्यात भाजपचा प्रमुख चेहरा बनले.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
महत्त्वाचे पद असूनही ते साधे आणि जमिनीशी जोडलेले जीवन जगतात. त्यांच्या प्रतिमेत दिखावा नाही.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती सुमारे ८० लाख रुपये आहे, जी इतर नेत्यांच्या तुलनेत खूपच कमी मानली जाते.
Who Is Suvendu Adhikari ?
esakal
Motivational Life Tips
esakal