Aarti Badade
चिया बिया वजन कमी करणे, केसांची वाढ आणि त्वचेसाठी फायदेशीर असल्यामुळे त्यांचा वापर वाढला आहे.
बाजारात चिया सीड्सचे दोन प्रकार मिळतात – हलक्या रंगाचे पांढरे आणि गडद रंगाचे काळे.
पांढरे बिया सौम्य चवदार असतात, तर काळ्या बियांना थोडीशी काजूसारखी चव असते.
दोन्ही प्रकारांमध्ये पोषकतत्त्वे जवळजवळ सारखी असतात.
काळ्या बियांमध्ये ओमेगा-३, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स थोडे जास्त असतात.
पोषणमूल्यांमधील फरक सूक्ष्म असल्यामुळे दोन्ही प्रकार आरोग्यदृष्ट्या उपयुक्त आहेत.
चव, बजेट किंवा डिशच्या रंगानुसार तुम्ही पांढरे किंवा काळे चिया सीड्स निवडू शकता.