" बाई गं " मध्ये स्वप्नील दिसणार या सहा अभिनेत्रींसोबत

Anuradha Vipat

नवा चित्रपट

मराठी इंडस्ट्रीत ज्याची चॉकलेट बॉय अशी ओळख आहे असा स्वप्नील जोशी आता लवकरच अजून एक नवा चित्रपट घेऊन येत आहे

वेगळा आणि खास

स्वप्नील नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो आणि त्याचा " बाई गं " हा चित्रपट देखील तितकाच वेगळा आणि खास आहे.

आगामी चित्रपटाबद्दल

स्वप्नीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चर्चा केली आहे

एकटा हिरो म्हणून

तो म्हणतो " येणाऱ्या काळात लव ट्रँगल बदलावा लागणार असून मी तब्बल ६ अभिनेत्रीच्या सोबतीने एकटा हिरो म्हणून बाई गं मध्ये दिसणार आहे.

अफलातून अभिनेत्रीची फौज

सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नेहा खान, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे अश्या अफलातून अभिनेत्रीची फौज बाई गं मध्ये दिसणार आहे

प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन

सध्या स्वप्नील त्याची निर्मिती असलेल्या "नाच गं घुमा" चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे आणि येणाऱ्या काळात तो प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन करणार यात शंका नाही.

राजकुमार राव बॉलीवूडमधील दर्जेदार स्टार