स्वरा भास्करने सांगितली तिची प्रेमकहाणी,म्हणाली...

Anuradha Vipat

फहाद अहमदसोबत लग्न

स्वरा भास्करने 6 जानेवारी 2023 रोजी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले.

Swara Bhaskar love story

फोटो शेअर

आता लग्नाला 1 वर्षा झाल्यानंतर स्वराने तिची प्रेमकहाणी सांगितली आहे. स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती फहादसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत

Swara Bhaskar love story

प्रेम कधी सुरू झालं ते...

फोटो पोस्ट करत स्वराने लिहिले, फहाद आणि मी घाईघाईत लग्न केले. पण त्याआधी आम्ही तीन वर्षे चांगले मित्र होतो. आमच्यात प्रेम कधी सुरू झालं ते आम्हालाही कळलं नाही.

Swara Bhaskar love story

त्यांच्या प्रेमावर

स्वराने पुढे सांगितले की, तिच्या आणि फहादच्या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांना खूप धक्का बसला होता. पण स्वरा आणि फहादला त्यांच्या प्रेमावर विश्वास होता

Swara Bhaskar love story

स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न

स्वरा भास्करने गेल्या वर्षी फहाद अहमदसोबत स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले होते. लग्नानंतर महिनाभरातच ती गरोदर राहिली

Swara Bhaskar love story

या चित्रपटात दिसणार

स्वरा लवकरच मनीष किशोरच्या 'मिसेस फलानी' या चित्रपटात दिसणार आहे.

Swara Bhaskar love story

मुंबईतल्या 'या' रस्त्याला अभिनेत्री रवीना टंडनच्या वडिलांचं नाव