मुंबईतल्या 'या' रस्त्याला अभिनेत्री रवीना टंडनच्या वडिलांचं नाव

Anuradha Vipat

यांच्या नावाने चौक

मुंबईतील जुहूमध्ये रवीनाचे वडील रवी टंडन यांच्या नावाने एक चौक उभारण्यात आला आहे.

actress Raveena Tandon's father

चौकाच्या उद्घाटनासाठी

अशात रवीना आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या चौकाच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती.

actress Raveena Tandon's father

शुभेच्छा देत आदरांजली

१७ फेब्रुवारी रोजी रवी टंडन यांची जयंती होती. रवीनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या दिवंगत वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आदरांजली वाहिली आहे.

actress Raveena Tandon's father

कमेंट करत शुभेच्छा

रवीना टंडनने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

actress Raveena Tandon's father

लोकप्रिय दिग्दर्शक

अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडन इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक होते.

actress Raveena Tandon's father

त्यांचं नाव

एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या वाढदिवशी एका चौकाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

actress Raveena Tandon's father

पुरस्कार मिळताच रितेशची सर्वांसमोर जिनिलियाला घट्ट मिठी