Aarti Badade
ऊर्जा, पचन, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम!
रताळ्यातील फायबर आणि दुधातील पोषणामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेपासून सुटका!
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स रताळ्यात भरपूर. दुधातील प्रथिने मिळून रोगांपासून संरक्षण!
दुधातील कॅल्शियम + रताळ्यातील व्हिटॅमिन D = मजबूत हाडं आणि सांधे!
रताळे त्वचेला उजाळा देतं, तर दूध ठेवतं मऊ आणि कोमल!
रताळे आणि दूध दोन्ही उर्जादायक – निसर्गाचा एनर्जी ड्रिंक!
व्हिटॅमिन A मुळे दृष्टी सुधारते, डोळ्यांचं आरोग्य टिकवतो.
फायबर आणि प्रथिनांमुळे पोट भरलेलं राहते.
दररोज एक रताळा दूधासोबत खा, पण प्रमाण व वेळ योग्य ठेवा!