Aarti Badade
रताळं हे एक पोषक 'सुपरफूड' असून दररोज एक उकडलेले रताळे खाल्ल्याने शरीराला दिवसभर भरपूर ऊर्जा मिळते.
Sweet potato for diabetes patients
Sakal
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन A, C, B6, E सह लोह, पोटॅशियम आणि कॉपर यांसारखी महत्त्वाची खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
Sweet potato for diabetes patients
Sakal
रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याने रक्तातील साखर वेगाने वाढत नाही, त्यामुळे मधुमेही लोक दररोज अर्धे रताळे खाऊ शकतात.
Sweet potato for diabetes patients
Sakal
मधुमेहींनी रताळे भाजून खाण्याऐवजी उकडून खावे, कारण उकडल्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहतो.
Sweet potato for diabetes patients
Sakal
रताळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
Sweet potato for diabetes patients
sakal
यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि हृदय सुदृढ राहते.
Sweet potato for diabetes patients
Sakal
व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते, तर व्हिटॅमिन E मुळे त्वचा तजेलदार राहून केसांचे आरोग्य सुधारते.
Sweet potato for diabetes patients
Sakal
आहारात रताळ्याचा समावेश केल्याने सततचा थकवा आणि अशक्तपणा कमी होऊन शरीर सशक्त आणि उत्साही बनते.
Sweet potato for diabetes patients
Sakal
Body Pain Causes
Sakal