कार आहे की हाहाकार? सेल्फ ड्रायव्हिंग, क्लास इंटेरिअर अन् तीनच चाकं

Sudesh

फ्युचर कार

भविष्यातील गाड्या कशा असतील याबाबत आतापर्यंत आपण हॉलिवूड चित्रपटांमध्ये कित्येक संकल्पना पाहिल्या आहेत.

जर्मनी

जर्मनीतील एक कंपनी अशाच एका फ्युचरिस्टिक कारवर काम करत आहे.

स्विफ्ट पॉड

XOIO नावाच्या कंपनीने Swift Pod नावाच्या कारचं डिझाईन सादर केलं आहे.

तीन चाकं

विशेष म्हणजे, या कारला तीनच चाकं असलेलं डिझाईनमध्ये पहायला मिळत आहे.

सेल्फ ड्राईव्ह

ही कार 'सेल्फ ड्रायव्हिंग', म्हणजेच ऑटोमॅटिक असेल असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

हॉटेल रूम

या कारचं इंटेरिअर अगदी एखाद्या हॉटेल रुमप्रमाणे दिसत आहे. यामध्ये दोन व्यक्ती आरामात झोपूनही प्रवास करू शकतात.

इंटेरियर

या कारमध्ये फोल्डेबल डेस्क, लगेज स्पेस अशा गोष्टीही दिल्या आहेत. 100 किलोमीटर प्रतितास एवढा याचा वेग असेल, असंही कंपनीने सांगितलं.

आता अंतराळवीर चंद्रावर चालवणार कार; बग्गीसाठी नासाचं तीन कंपन्यांना कंत्राट

NASA Moon Buggy | eSakal