Saisimran Ghashi
खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा येणे
सतत किडणीच्या बाजूला दुखणे
सतत मळमळ आणि खूप उलट्या होणे
हातापायांवर, गुडघे आणि घोटे यावर सूज येणे
भूक मरणे किंवा अन्नाची चव धातुसारखी लागणे
खूप जास्त वेळा शौचास येणे
स्नायूमधून कळा मारणे, हालचालीस अडचण येणे
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.